name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): पाऊले चालती...(Food steps)

पाऊले चालती...(Food steps)

पाऊले चालती... 
Food steps 

Foot steps

पाऊले चालती नाशिकची वाट,
३,४,५ डिसेंबरला घातला साहित्य संमेलनाचा घाट

पाऊले चालती भुजबळ नाॅलेज सिटीची वाट,
आडगावस्थित हे प्रांगण भरेल खूप,दालन हे दाट

पाऊले चालती कुसुमाग्रज नगरीची वाट,
येथे वाहतील परीसंवाद, काव्य मैफिलीचे पाट

पाऊले चालती साहित्य संमेलनाची वाट,
ग्रंथदिंडी,साहित्यिक मैफिलीचे आपले पुढ्यात ताट

पाऊले चालती नाशिकची वाट,
पाऊले चालती नाशिकची वाट....

© दीपक अहिरे,नाशिक


No comments:

Post a Comment

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड (Orchard cultivation using the Miyawaki method)

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड  Orchard cultivation using the Miyawaki method   जपानी झेन तत्त्वांवर आधारित फळबाग लागवड पद्धत या संकल्पनेत आध...