name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Nashik News
Nashik News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Nashik News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नाशिकमध्ये ४ ऑगस्ट रोजी निर्यात प्रोत्साहन शिबिर व ई-कॉमर्स शिखर परिषद; जागतिक बाजारपेठेच्या संधींसाठी उद्योजकांना सुवर्णसंधी / Nashik Export Awareness Camp & E-Commerce Summit on August 4, 2026: A Golden Opportunity for MSMEs, Startups and Exporters

नाशिकमध्ये ४ ऑगस्ट रोजी निर्यात प्रोत्साहन शिबिर व ई-कॉमर्स शिखर परिषद; उद्योजकांसाठी जागतिक बाजारपेठेचे दालन खुले
Nashik Export Awareness Camp & E-Commerce Summit on August 4, 2026: A Golden Opportunity for MSMEs, Startups and Exporters

Jillhadhikari nashik image

 नाशिक जिल्ह्यातील उद्योग, कृषी प्रक्रिया क्षेत्र आणि निर्यात व्यवसायाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून ४ ऑगस्ट २०२६ रोजी ‘निर्यात प्रोत्साहन शिबिर (Export Awareness Camp) व ई-कॉमर्स शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा प्रशासन, जिल्हा उद्योग केंद्र (DIC) आणि परराष्ट्र व्यापार महासंचालनालय (DGFT) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम नाशिक अभियांत्रिकी क्लस्टर (NEC), C-10, अंबड MIDC, नाशिक येथे सकाळी १० वाजता होणार आहे.

   जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची माहिती देताना जिल्ह्यातील निर्यातक्षम उद्योग, कृषी उत्पादक, अन्न प्रक्रिया उद्योग, स्टार्टअप्स आणि एमएसएमई उद्योजकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

नाशिकमध्ये ४ ऑगस्ट रोजी निर्यात प्रोत्साहन शिबिर व ई-कॉमर्स शिखर परिषद; जागतिक बाजारपेठेच्या संधींसाठी उद्योजकांना सुवर्णसंधी / Nashik Export Awareness Camp & E-Commerce Summit on August 4, 2026: A Golden Opportunity for MSMEs, Startups and Exporters

नाशिकमध्ये ४ ऑगस्ट रोजी निर्यात प्रोत्साहन शिबिर व ई-कॉमर्स शिखर परिषद; उद्योजकांसाठी जागतिक बाजारपेठेचे दालन खुले Nashik Export Awareness C...