name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): पेरणी
पेरणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पेरणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पाऊस मला आठवण करून देतो (The rain reminds me)

पाऊस मला आठवण करून देतो
The rain reminds me


The rain reminds me

पाऊस मला आठवण 

करून देताे शेतीची,

उन्ह्याळयात हाेते मशागत 

लगबग ती पेरणीची...

The rain reminds me

पाऊस मला आठवण 

करून देतोआंतरमशागतीची,

वेळेवर निंदणी करून 

आशा उत्पन्न वाढवण्याची...

The rain reminds me

पाऊस मला आठवण 

करून देताे खताची,

शिफारशीनुसार खते देवून 

वाट पाहतो उत्पादनाची...

The rain reminds me

पाऊस मला आठवण 

करून देताे कापणीची,

वेळेवर काढणी करून
वेळ साधावी साठवणुकीची


©दीपक अहिरे, नाशिक


पाऊस धारा...(Rain stream)

पाऊस धारा...
Rain stream

Stream

पडाव्या पाऊस धारा, 
साेडतात नुसता वारा... 

पेरणीसाठी खाेळंबला शेतकरी, 
कशी हाेईल सुकर जगण्याची वारी... 

© दीपक केदू अहिरे, नाशिक

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना 2026 : तीन वर्षांची मुदतवाढ, पात्रता, लाभ व अर्ज प्रक्रिया / Gopinath Munde Farmer Accident Security Ex-Gratia Grant Scheme 2026: 3-Year Extension, Eligibility, Benefits & Application Process

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस तीन वर्षांची मुदतवाढ Gopinath Munde Farmer Accident Security Ex-Gratia Grant Schem...