name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): i understand
i understand लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
i understand लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कळतंय मला...( I understand )

कळतं मला
I understand 

I understand

कळतं मला
शब्द कसा वापरावा,
घासून पुसून
शब्द असा बाेलावा...

कळतं मला 
पाणी कुठे मुरतंय, 
वरवरच्या मलमपट्टीला
सर्वच आता सरावतंय...

कळतं मला
चांगले संबंध राखावे,
जग हे जपत असते
स्वार्थी देखावे...

कळतं मला
मी नाही राहिलाे लहान, 
नाहक कारण नसतांना
हाेताेय तुमचा ताण... 

© दीपक अहिरे, नाशिक

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...