name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Return Journey
Return Journey लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Return Journey लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

परतीचा प्रवास... (Return Journey)

परतीचा प्रवास
Return Journey 

Return journey

परतीचा प्रवास
असताे शाेधक,
कुणालाही नसताे
ताे साधक-बाधक।।

परतीचा प्रवास
राहताे आठवणीत,
शाेधते विराणी
जगण्याच्या मैफलीत।।

परतीचा प्रवास
लेखाजोखा मांडताे,
आवश्यक परिमार्जन
   आनंदही ओसंडताे।।      

परतीचा प्रवास
व्हावा ताे सुखकर,
जीवन जगतांना
दुःख मिळते भयंकर।।

© दीपक अहिरे, नाशिक

.


करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...