name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Childhood memories
Childhood memories लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Childhood memories लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बालपणीच्या आठवणी (Childhood memories)

बालपणीच्या आठवणी
Childhood memories

Balpanichya Athavani

बालपणीचा पाऊस
मज्जा वाटे मनात,
शाळेला मिळे सुट्टी
जायचाे आम्ही रानात...

बालपणीचा चंद्र
गाेष्टीतून पाहायचाे,
गाेष्ट ऐकली की
कल्पनेने उभी करायचाे...

बालपणीचा वारा
करायचा गाेल नृत्य,
पाेरं नुसती खाेडकर
    व्हायचाे आम्ही वात्र्य...    


बालपणीचे तारे
लुकलुकत आकाशात,
सकाळ होताच गुडूप
 कुतूहल बाल जगतात...

@ दीपक अहिरे, नाशिक

..


करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...