name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): NewsPaper
NewsPaper लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
NewsPaper लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

वर्तमानपत्र (Newspaper)

वर्तमानपत्र...
Newspaper 


Newspaper


वर्तमानपत्र म्हणजे          

जनतेचा वास्तव आरसा,   

दिसू कसे आपण त्यात     

प्रतिबिंबाचा ताे मासा...     


वर्तमानपत्र वाचण्याची

सवय असू द्यावी,

मन व मेंदू विस्तारणारी

प्रती दिन देवघेव व्हावी...


विविध रंगी वर्तमानपत्र    

असतात अनेक नावाची, 

लाेकमताचा आदर          

  हीच सेवा त्यांची...             

वर्तमानपत्र नाही नुसतं

पान बातम्यांचे,

साहित्य,कला,सेवा,संगीत

यासारख्या बहुविध क्षेत्रांचे...


© दीपक अहिरे,नाशिक

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...