name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): कावराबावरा
कावराबावरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कावराबावरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मुखवटे.. (Masks)

मुखवटे
Masks

Mukhavate

मुखवटे गळून पडल्यावर
दिसताे खरा चेहरा,
अनेकदा मुखवटे भाेळे
कधी करतात कावराबावरा...

मुखवटे देतात आजकाल
अनेक प्रश्नांची उत्तरे,
खर्या मुखवट्याखाली खाेटे
लावतात गाेंधळाचे नारे....

मुखवटे आले पाहिजे ओळखता
तेव्हाच सत्य येईल उजेडात,
आजकाल सर्वच मुखवटे
टाकतात सत्यालाच काेड्यात....

मुखवटे शत्रूच्या वेषात
करतात आपल्या माणसांशी मैत्री,
कधी कधी खाेट्यालाच
खरं समजून लावतात कात्री....

© दीपक अहिरे, नाशिक


मित्र कीटकांची ओळख परेड | शेतीतील जैविक कीड नियंत्रण | mitra-kitak-olakh-biological-pest-control

    मित्र कीटकांची ओळख परेड! शेतीतील मित्र कीटक आणि जैविक नियंत्रणाचे महत्त्व |  mitra kitak olakh biological pest control     मित्र कीटक ओ...