name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Try it
Try it लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Try it लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

प्रयत्न करा (Try it)

प्रयत्न करा...
Try it 



Try it


प्रयत्न करा 

हा उत्सव जीवनाचा,

हयगय करू नका,

प्रत्येक क्षण प्रयत्नाचा...

प्रयत्न करा 

हाच अनमोल संदेश,

यशापयश साेडा देवावर,

हाच महत्त्वाचा उपदेश...

प्रयत्न करा 

असू द्यावी शांतता,

यशाचा आवाज निघेल,

कुठलाही गाजावाजा न करता

प्रयत्न करा 

वाळूचे तेलही गळते,

पण आमचं कुठलं काय,

कळतं पण वळत नसते...

© दीपक अहिरे, नाशिक


 

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...