name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Keep the experience
Keep the experience लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Keep the experience लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

अनुभवाचा ठेवा ( Keep the experience)

अनुभवाचा ठेवा
Keep the experience

Experience

अनुभवाचा ठेवा,
वाटून ताे घ्यावा

ज्येष्ठांनी सांगावा,
तरुणांसाठी....

अनुभवाचा ठेवा, 
त्यामुळे ताे तरावा

करी तुमचा धावा, 
अनुभवांसाठी....

अनुभवाचा ठेवा,
कर्तव्याचा मेवा

ही अनमोल सेवा,
सर्वांसाठी...

अनुभवाचा ठेवा, 
सुंदर ताे भावा

अनुभव ताे लिहावा, 
आपल्यांसाठी...

अनुभवाचा ठेवा,
हुशार ताे व्हावा

चुकलं तर सावरावा,
प्रयत्नांसाठी...

अनुभवाचा ठेवा, 
जाे- ताे नहावा

पवित्र असा व्हावा, 
संघर्षासाठी...

© दीपक अहिरे, नाशिक

मित्र कीटकांची ओळख परेड | शेतीतील जैविक कीड नियंत्रण | mitra-kitak-olakh-biological-pest-control

    मित्र कीटकांची ओळख परेड! शेतीतील मित्र कीटक आणि जैविक नियंत्रणाचे महत्त्व |  mitra kitak olakh biological pest control     मित्र कीटक ओ...