name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Dear Calendar
Dear Calendar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Dear Calendar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

प्रिय दिनदर्शिका...


प्रिय दिनदर्शिका... 

प्रिय दिनदर्शिका 
कालानुरूप बदलते,
तारीख,काळ,वेळेनुसार
वर्षानुवर्ष चालते...

प्रिय दिनदर्शिका 
तू नसतेच नुसतं पान,
तू तर आहे 
आमचं जीवन गान...

प्रिय दिनदर्शिका 
देखणं तुझं रूप,
आरसाच जणू आयुष्याचा 
अनेक आठवणीचं प्रारूप...

प्रिय दिनदर्शिका 
मार्गदर्शक तूच आमची,
तू दर्शवते दिनांकाला
तुझ्यावर नोंद काळवेळेची...

@ दीपक अहिरे, नाशिक


करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...