name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Mind trust
Mind trust लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Mind trust लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आत्मविश्वास (mind trust)

आत्मविश्वास
Mind trust 

Mind trust

आत्मविश्वास आहे 
यशाची गुरूकिल्ली, 
आत्मविश्वास असेल 
तर यशाची वारी जिंकली... 

आत्मविश्वास असावा 
प्रत्येक मनात सुप्त, 
सदैव ताे काम करताे 
हाेत नाही कधी लुप्त.... 

आत्मविश्वास नेहमी 
देताे नविन विश्वास, 
सुटू नये त्याची 
आपल्या जीवनी कास.... 

आत्मविश्वास असेल तर 
जीवन हाेते सफल, 
आत्मविश्वास वाढवा 
हेच खरे असते आत्मबल... 

© दीपक अहिरे, नाशिक




करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...