name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Mi Natal Baba
Mi Natal Baba लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Mi Natal Baba लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मी नाताळ बाबा..(Mi Natal Baba)

मी नाताळ बाबा
Mi Natal Baba

Mi Natal Baba

मी नाताळ बाबा 
येतो ख्रिसमसच्या दिवशी 
सांताक्लॉजच्या वेषात  
नातं आमचं येशू ख्रिस्ताशी 

मी नाताळ बाबा 
घेऊन येतो आनंद पर्वणी, 
भेटवस्तूंची देवाण-घेवाण 
जोडली आमच्या सणाशी 

मी नाताळ बाबा 
लहान मुलांची होते हौस 
मध्यरात्री काहीतरी वस्तू 
पडतो आनंदाचा पाऊस 

मी नाताळ बाबा 
सुट्टी घेवून येतो, 
तुमच्या अंतरंगाचा आनंद 
हा सांताक्लॉज जागवतो

© दीपक केदू अहिरे, नासिक 





करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...