name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): आकार
आकार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आकार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रूप तुझे निर्विकार...(Your form)

रूप तुझे निर्विकार
Your form


Your form

रूप तुझे  निर्विकार, 
रूपाने तुझ्या दिला आकार

रूप तुझे साधे भाेळे, 
त्याने दिले मला डोळे

रूप तुझे साचेबद्ध, 
मी झालाे वचनबद्ध

रूप तुझे संयमित, 
मी रमलाे तुझ्या भक्तीत

© दीपक अहिरे, नाशिक

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...