name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): एकटेपणा
एकटेपणा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
एकटेपणा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

खुपते मला...( Hit me)

खुपते मला...
Hit me

Hit me


खुपते मला
काही तुझ्या गोष्टी,
आता तरी बदल
तू तुझी दृष्टी....

खुपते मला
तुझ्यातला उणिवा,
शाबूत ठेव आता
तुझ्यातल्या जाणीवा...

खुपते मला
असह्य एकटेपणा,
सर्वच असून
जाणवताे रितेपणा...

खुपते मला
तुझ्या डोळ्यातली भावना,
हाेताे तुला पश्चात्ताप
काळाने गणित साधलंय ना...

© दीपक अहिरे, नाशिक




करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...