name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): गिरकी
गिरकी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गिरकी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मज नव्हते ठाउक...(I didn't know)

मज नव्हते ठाऊक
I didn't know

Mahit

मज नव्हते ठाऊक
अचानक आले वादळ,
गेले छप्पर उडवून
राहिले आता कातळ...

मज नव्हते ठाऊक
हाेत्याचे नव्हते हाेईल, 
वृध्दाअवस्थेत आता
काेण छाया देईल...

मज नव्हते ठाऊक
वारा घेईल गिरकी,
आता संपूर्ण आयुष्याने
घेतली माझी फिरकी...

मज नव्हते ठाऊक
वादळ हाेईल अस्मानी, 
जीव तगून राहिला तर
करेल सर्व दमानी...

© दीपक अहिरे, नाशिक

मित्र कीटकांची ओळख परेड | शेतीतील जैविक कीड नियंत्रण | mitra-kitak-olakh-biological-pest-control

    मित्र कीटकांची ओळख परेड! शेतीतील मित्र कीटक आणि जैविक नियंत्रणाचे महत्त्व |  mitra kitak olakh biological pest control     मित्र कीटक ओ...