name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): अन्याय
अन्याय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अन्याय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कविता माझी सांगते (Poem says mine)

कविता माझी सांगते... 
Poem says mine 

Poem says mine

 
कविता माझी सांगते 

अन्यायाच्या कथा,

वेळप्रसंगी फाेडताे 

कवितेव्दारे वाचा...


कविता माझी सांगते

अंतरंगातून संदेश,

कधी कधी ती साेडते

मनापासून आदेश...


कविता माझी सांगते 

सहजसाेपं जगणं,

जमेल तर बदला

तुम्ही तुमचं वागणं...


कविता माझी सांगते

वाचाल तर वाचाल,

घाईगडबडीच्या जगात

नित्य अडखळून पडाल...


© दीपक अहिरे, नाशिक


करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...