name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): भेटवस्तू
भेटवस्तू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भेटवस्तू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नाताळची भेटवस्तू...(Christmas gifts)

नाताळची भेटवस्तू
Christmas gifts

Christmas gifts

नाताळची भेटवस्तू 
भेटायच्या विविध रूपात, 
प्रेम, माया मिळायचे 
विविध वस्तूंच्या स्वरूपात... 

नाताळची भेटवस्तू 
आनंद खूप असायचा, 
छोट्या छोट्या गोष्टींत 
आमचा आनंद दडायचा... 

नाताळची भेटवस्तू 
असतं काय माहित नाही, 
मोठेपणी कळू लागलं 
सांताक्लॉज काही देत नाही... 

नाताळची भेटवस्तू 
साठवून ठेवतो हृदयात, 
आपलेपणा, माणुसकी 
जपून ठेवा तहहयात...

© दीपक केदू अहिरे, नासिक 
Christmas gifts

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...