के के वाघ कृषी महोत्सव २०२६: आधुनिक शेतीचा भव्य सोहळाKK Wagh Krishi Mahotsav Nashik
नाशिक येथील K. K. Wagh Education Society अंतर्गत आयोजित “के के वाघ कृषी महोत्सव २०२६” हा शेतकऱ्यांसाठी ज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिकांचा अनोखा मेळा ठरणार आहे. ९ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत धात्रक फाटा, माने नगर, पंचवटी येथे हा महोत्सव पार पडणार आहे.
