शेती, काव्य आणि सकारात्मक विचारांनी बहरलेला ‘स्व-काव्यांकुर’ हा मराठी ब्लॉग आहे. शेतीविषयक मार्गदर्शन, प्रेरणादायी लेख व लोकोपयोगी माहितीचा आस्वाद घ्या. ‘Swa-Kavyankur’ is a Marathi blog enriched with agriculture, poetry, and positive thoughts. Explore practical agricultural guidance, inspirational articles, and useful information.”
हसावं कसं... (Hasava kasa)
छंद माझा (My hobby)
छंद माझा...
My hobby
लहान सहान तक्रार...( Small complaint )
लहान सहान तक्रार...
Small complaint
लहान सहान तक्रार
करत नाही मी कधी,
ही माझी गाेष्ट अनाेखी
लहान सहान तक्रार
जीवनात खूप माेठी हाेते,
तक्रारींचा पाढा वाचण्याची
लहान सहान तक्रार
करा जागेवरच निपटारा,
त्यानेच उघडेल जीवनात
लहान सहान तक्रार
हिरावते स्थिर आयुष्य,
हेलकावे खात बसताे
© दीपक अहिरे, नाशिक
आजचा दिवस... (Today is the day)
आजचा दिवस...
Today is the day
आजचा दिवस आहे
जागतिक पर्यटन दिन,
बांधू या आपण नेहमी
आजचा दिवस
पर्यटन दिन करावा साजरा,
लक्षात ठेवावे पर्यटनाने
आजचा दिवस
पर्यटन दिनाची गावू महती,
पर्यटनामुळे मिळतात
आजचा दिवस
पर्यटनाचे जाणावे महत्त्व,
हेच आहे जीवनात
© दीपक अहिरे, नाशिक
प्रवास...(Travel)
कर्माची फळं (Fruits of karma)
ताेल मनाचा (Spoil minded)
ताेल मनाचा...
Spoil minded
ताेल मनाचा
कधीकधी ढासळताे,
इतकं का आपण
ईमानदारीने वागताे...
ताेल मनाचा
का संयमाने राखावा,
इतके दिवस का
मनात राग पेरावा...
ताेल मनाचा
परीस्थितीने जाताे,
असत्यालाच सत्य
टाेलवतच राहताे...
ताेल मनाचा
ढासळत बघा जाणार,
जोपर्यंत तुम्ही
बेईमानी दाखवणार...
© दीपक अहिरे, नाशिक
नाेकरी गेली (The job is gone)
नाेकरी गेली..
The job is gone
नाेकरी गेली
चालेना धंदा,
संसाराचा माझा
झालाय वांदा...
नाेकरी गेली
शाेधताे आता काम,
सत्कर्मानेच हाेईल
माझे आता नाम...
नाेकरी गेली
नाही उरले काम,
कसा मिळेल पैसा
मिळत नाही दाम..
नाेकरी गेली
राहताेय बिनघाेर,
मनात नाचताेय
व्यवसायाचा हा माेर...
© दीपक अहिरे, नाशिक
पाझर (seepage)
पाझर मायेचा
seepage
पाझर मायेचा
फुटू द्या आता,
वर्षाव प्रेमाचा
पितरांप्रती माथा..
पाझर प्रेमाने
पृथ्वीलाेकी ते आले,
जीवंतपणी दे ते सुख
मृत्यूलाेकी धन्य झाले...
पाझर दयेने
आठव त्यांची कृती,
टाळ आता तू
तुझ्यातली विकृती..
पाझर स्तुतीचा
आठवण त्यांची काढ,
प्रेमाच्या पितरांना
श्रध्देने जेवण वाढ...
© दीपक अहिरे, नाशिक
माझे शहर (My City)
माझे शहर
My City
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
रिमझिम झरणारी बरसात (Drizzling rain)
रिमझिम झरणारी बरसात
Drizzling rain
© दीपक अहिरे, नाशिक
नवी पिढी (New generation)
नवी पिढी...
New generation
नवी पिढी
हुशार आणि आश्वासक,
तुमच्यावर भविष्य
असते तारणहारक...
नवी पिढी
देते जुन्याला दाद,
नसताे त्यांच्याकडे
नाहक जुना वाद...
नवी पिढी
नवनिर्माणाचे स्वागत,
विविध सेवासुविधांची
असते नेहमी पंगत...
नवी पिढी
चैतन्यानी भारलेली,
डाेळ्यात आश्वासने
नेहमीच आसुसलेली...
© दीपक अहिरे, नाशिक
अशांत मन... (Troubled mind)
अशांत मन...
Troubled mind
वेगळी वाट (A different path)
जबाबदारी... (Responsibility)
जबाबदारी
Responsibility
जबाबदारीचं नवं ओझं
गेलात तुम्ही टाकून,
नव्या जबाबदारीने मी
आणखी गेलाे वाकून...
नियतीचा खेळ सारा
लपंडाव कसा खेळताे,
जबाबदारी पेलून मी
परीस्थिती ती दर्शवतो..
जबाबदारी अंगावर
काेवळ्या वयात आली,
माझी सारी स्वप्न
विस्कटून बघा गेली...
बनलाे आता कणखर
जबाबदारी ही पडली,
नशिबाने दैवयोगाची
जबाबदारी ही पालटली..
© दीपक अहिरे, नाशिक
वादळं (Storms)
वादळं
Storms
वादळं आयुष्यात
नेहमीच येतात,
वादळं माणसाला
काहीतरी शिकवतात...
वादळवाऱ्यांना घाबरून
साेडायची नसते वाट,
ही तर सत्व परीक्षेची
असते अनामिक लाट...
वादळं येतात
अचानक तात्कालिक,
काेलमडून टाकतात
मनामनातलं पीक...
वादळं पचवून
काढायचा मध्यम मार्ग,
वेळोवेळी निचरा
करायचा हा विसर्ग...
© दीपक अहिरे,
नाशिक
माझ्या नजरेत बघ (look into my eyes)
माझ्या नजरेत बघ...
look into my eyes
लिहिले तुझ्यासाठी (Written for you)
लिहिले तुझ्यासाठी...
Written for you
लिहिले तुझ्यासाठी
भरपूर ते प्रेरक,
तुझ्यासारखा भेटला
नाही ताे वाचक...
लिहिले तुझ्यासाठी
भविष्य साकार,
पण वेळोवेळी घेतली
ऐनवेळी माघार...
लिहिले तुझ्यासाठी
भल्याचा विचार,
पण लावले नाही
झेंडे तू अटकेपार...
लिहिले तुझ्यासाठी
आयुष्य पणाला लावले,
एवढं करूनही तु मला
नाही समजून घेतले...
© दीपक अहिरे, नाशिक
उत्सव मराठी..(Utsav Marathi)
उत्सव मराठी...
Utsav Marathi
मित्र कीटकांची ओळख परेड | शेतीतील जैविक कीड नियंत्रण | mitra-kitak-olakh-biological-pest-control
मित्र कीटकांची ओळख परेड! शेतीतील मित्र कीटक आणि जैविक नियंत्रणाचे महत्त्व | mitra kitak olakh biological pest control मित्र कीटक ओ...
-
सौर–एलईडी ड्रायर : कमी खर्चात शेतमालाचे दर्जेदार मूल्यवर्धन | Solar-LED Dehydrator for Agricultural Value Addition सौर–एलईडी ड्रायर म्हणज...
-
दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन Drought Management in Maharashtra: Water Conservatio...
-
जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी ६४ हजार कामे; ‘जी राम जी’ योजनेतून रोजगारनिर्मिती आणि जलसंधारणाला चालना Nashik District Drought Relief: 64,000...



















