name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): स्वरूप
स्वरूप लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्वरूप लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

व्याकुळ... (Distracted)

व्याकुळ
Distracted


Distracted

व्याकुळ हृदय
भगवंतासाठी,
  वाचताे ताे मन 
भक्तांसाठी...
चित्ताचे रूप 
दाखवताे,
    व्याकुळ मनात 
प्रकटताे...
अव्दैताचे सार
ताे जाणताे, 
स्वरूपाला 
मी मानताे... 
व्याकुळ करून
नाही साेडणार, 
वसताे ह्दयात
आता चितारणार... 

© दीपक अहिरे,नाशिक



करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...