name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Today the newspaper has come again
Today the newspaper has come again लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Today the newspaper has come again लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

वर्तमानपत्र आले... (newspaper has come)

आज पुन्हा वर्तमानपत्र आलं आहे...
Today the newspaper has come again


Vartmanpatra

नव्हतं ते कधीच संपर्क क्षेत्राच्या बाहेर,
फक्त कराेनामुळे संपर्क तुटक हाेत चालला आहे...
आज पुन्हा वर्तमानपत्र आलं आहे,


आता तुमच्यापर्यंत ते नक्की पाेहाेचेल,
फक्त त्याच्यावर प्रेम करणारे वाचक हवे आहे...
आज पुन्हा वर्तमानपत्र आलं आहे,

वर्तमानपत्र म्हणजे लोकशाहिचा चाैथा खांब,
फक्त सुजाण वाचकाचा जनाधार हवा आहे...
आज पुन्हा वर्तमानपत्र आलं आहे,

सोशल मीडिया,इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा आवाज,
फक्त मनामनातले पानोपानी साहित्य अवतरले आहे..
आज पुन्हा वर्तमानपत्र आलं आहे...
आज पुन्हा वर्तमानपत्र आलं आहे...

© दीपक अहिरे, 
नाशिक


मित्र कीटकांची ओळख परेड | शेतीतील जैविक कीड नियंत्रण | mitra-kitak-olakh-biological-pest-control

    मित्र कीटकांची ओळख परेड! शेतीतील मित्र कीटक आणि जैविक नियंत्रणाचे महत्त्व |  mitra kitak olakh biological pest control     मित्र कीटक ओ...