name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): बहरावा
बहरावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बहरावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आधार... (Support)

आधार...
Support


Support



आधार शाेधावा,
आधार असावा,
आधार पाेसावा,
आधार काेसावा, 

आधार म्हणावा, 
आधार बहरावा, 
आधार करावा, 
आधार तरावा, 

आधार फुलवावा, 
आधार माेहरावा, 
आधार सावरावा, 
आधार ताेषावा, 

आधार पेरावा, 
आधार गावा, 
आधार नावा, 
आधार काेरावा... 

© दीपक अहिरे,नाशिक

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...