name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Mirror mind
Mirror mind लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Mirror mind लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आरसा मनाचा (Mirror mind)

आरसा मनाचा
Mirror mind

Mirror mind


आरसा मनाचा
पाहा डाेकावून,
दिसतं त्यात
पाहा मन लावून...

आरसा मनाचा
खाेटं बाेलत नाही, 
कुठेही फिरतं मन
असतं दशदिशादाही..

आरसा मनाचा
प्रतिबिंब पडत असते, 
मनाच्या गाभाऱ्यात
प्रतिक्रिया उमटत जाते... 

आरसा मनाचा
वारंवार पाहत राहावा, 
मनाच्या क्रियाकर्मात
 सतत ताे तपासावा... 

© दीपक अहिरे, नाशिक

.
                  

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...