name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): A poem of pain
A poem of pain लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
A poem of pain लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

वेदनेची कविता (A poem of pain)

वेदनेची कविता...
A poem of pain

A poem of pain

वेदनेची कविता

आतून जन्मते,

अंतःकरणातून बाहेर

मनामनात प्रसवते...


वेदनेची कविता

कणवेची भूक,

असह्य वेदना

 हाेते ती मूक...


वेदनेची कविता

समजेल हृदयाला,

आळवेल ताे

सहवेदनेच्या मनाला...


वेदनेची कविता

तिला अनेक पदर,

वेदनेचा निचरा

व्हावा ताे सादर...


© दीपक अहिरे, नाशिक


करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...