name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): ThisYear
ThisYear लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ThisYear लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

हे वर्ष (This year)

हे वर्ष...
This year 

This year

हे वर्ष 
जावाे आपणास सुखदायी, 
प्रथम असावे प्राधान्य,
जावाे आपणास आरोग्यदायी

हे वर्ष 
पूर्ण व्हाव्यात मनाेकामना, 
समृद्धी लाभून मिळू दे यश,
हीच आमची शुभकामना

हे वर्ष
पूर्ण व्हावीत स्वप्न 
मनातील इच्छा आकांक्षा, 
ह्याच माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा

हे वर्ष 
जबाबदारीचे भान,
व्हावा कामाचा विस्तार, 
सहकार्याच्या माणुसकीचा व्हावा प्राधान्याने विचार

© दीपक अहिरे, नाशिक


करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...