name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Life is beautiful
Life is beautiful लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Life is beautiful लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आयुष्य सुंदरच आहे...(Life is beautiful)

आयुष्य सुंदरच आहे
Life is beautiful


Aayushya sundarach aahe

आयुष्य सुंदरच आहे
जन्म तू मला दिला, 
तूच केली माझी सुरक्षा 
प्रणाम त्या मातेला...

आयुष्य सुंदरच आहे
साहल्या तू प्रसूतीकळा,
जन्म मला दिल्यावर
अश्रू आले तुला घळघळा... 

आयुष्य सुंदरच आहे
तूच वेचली आयुष्याची वीण, 
रोजच मी तुला आठवतो
आज राष्ट्रीय माता सुरक्षा दिन... 

आयुष्य सुंदरच आहे
हे नेहमीच ठसवलं तू मला, 
सुखासीन आयुष्याचा 
आज अर्थ मला उमगला... 

© दीपक सरला केदू अहिरे
नाशिक


करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...