name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): प्राणपणा
प्राणपणा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्राणपणा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नवे लक्ष्य...(New Target)

नवे लक्ष्य
New Target

Taget

नवे लक्ष्य
पार मी करावे,
सतत लक्ष्य
आता मी स्मरावे...

नवे लक्ष्य
स्वप्न माझे हेच,
त्यासाठी आयुष्य
प्राणपणाने वेच...

नवे लक्ष्य
माझे जीवनगाण,
पार करण्यानेच
मला मिळेल मान...

नवे लक्ष्य
जीवनात आणेल गाेडी,
लक्ष्य मला गाठायचं
आतापासून थोडी थोडी...

© दीपक अहिरे, नाशिक


नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत दूध प्रक्रिया युनिट : मूल्यवर्धनातून अधिक उत्पन्नाची सुवर्णसंधी Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Project Phase 2: Milk Processing Unit Scheme, Eligibility, Benefits & Application Process

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत दूध प्रक्रिया युनिट : मूल्यवर्धनातून अधिक उत्पन्नाची सुवर्णसंधी Nanaji Deshmukh Krushi ...