name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Dear brother Dada
Dear brother Dada लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Dear brother Dada लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

प्रिय दादा (Dear Brother Dada)

प्रिय दादा (बालगीत)
Dear Brother Dada 

Dear brother Dada


प्रिय दादा, तू माझा भाऊ,             

दाेघे मिळून खावू ,चल खाऊ...         


प्रिय दादा, मी तुझी बहीण,             

 सासरला मी तुला घ्यायला येईन...            

प्रिय दादा,तू काढताे खाेडी,            

मग हळूहळू, लावताे लाडीगाेडी...


प्रिय दादा, खेळू भातुकली खेळ,

अभ्यास साेडून,मला मिळताे का वेळ


© दीपक अहिरे, नाशिक






करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...