name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): I have a simple question
I have a simple question लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
I have a simple question लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

एक साधा प्रश्न माझा (I have a simple question)

एक साधा प्रश्न माझा
I have a simple question

Simple question

एक साधा प्रश्न माझा, 
का झाला इतका गाजावाजा...

एक नव्हता प्रश्न साधा, 
उत्तर देण्याला झाला वांधा... 

एक साधा प्रश्न पडलेला, 
शाेधले उत्तर, लागा परिवर्तनाला... 

एक साधा प्रश्न कल्पनातीत, 
उत्तर त्याचं हाेतंय प्रतिबिंबित... 

© दीपक केदू अहिरे, नाशिक

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...