name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Lecky's wedding
Lecky's wedding लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Lecky's wedding लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

लेकीचं लग्न...(Lecky's wedding)

लेकीचं  लग्न
   Lecky's wedding

Wedding

लेकीचं  लग्न

आनंदाचं विधान,

पाहुण्यांचा मान

हाेतंय मंगलगान...


लेकीचं  लग्न

हाेताेय स्वमग्न,

साेहळा ध्यानमग्न

पाहुणे संलग्न...


लेकीचं  लग्न

पडावं  निर्विघ्न

उसवतंय मन

आहे हे आत्मधन...


लेकीचं  लग्न

सांधताे पूल,

मन हाेतंय कूल

संसारवेलीवरचं फूल...


© दीपक अहिरे, 

नाशिक


करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...