name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Strategic Planning
Strategic Planning लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Strategic Planning लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन तंत्र: आधुनिक उद्योगजगतासाठी प्रेरणादायी धडे | Management Techniques of Chhatrapati Shivaji Maharaj: Leadership Lessons for Modern Business

छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन तंत्र: आधुनिक उद्योगजगतासाठी प्रेरणादायी धडे
Management Techniques of Chhatrapati Shivaji Maharaj: Leadership Lessons for Modern Business  

    इतिहासात अनेक राजे झाले, पण व्यवस्थापन, नेतृत्व आणि दूरदृष्टी यांचा अद्वितीय संगम म्हणजे Chhatrapati Shivaji Maharaj. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, मर्यादित संसाधनांमध्ये आणि बलाढ्य शत्रूंच्या सावटाखाली त्यांनी उभारलेले स्वराज्य हे केवळ पराक्रमाचे नव्हे तर प्रभावी व्यवस्थापनाचे जिवंत उदाहरण आहे. योग्य लोकांची निवड, स्पष्ट ध्येय, जोखीमांचे अचूक मूल्यांकन आणि वेगवान निर्णयक्षमता—या गुणांमुळे त्यांनी अशक्य वाटणारे स्वप्न साकार केले. आजच्या आधुनिक उद्योगजगतातही त्यांच्या व्यवस्थापन तत्त्वांमधून प्रेरणा, दिशा आणि यशाचा मंत्र मिळतो.


Chatrapati Shivaji Maharaj yanche vyavasthapan tantra

छत्रपती शिवाजी महाराज : मुरब्बी नेते

६ जून १६७४ रोजी बत्तीस मुळांच्या सोन्याच्या सिंहासनावर रूढ होऊन रायगडावर राज्याभिषेक होऊन आपले राजे छत्रपती राजे झाले. छत्रपती शिवाजी महाराज हे मुरब्बी नेते होते. त्यांनी राजकारणात वापरलेल्या व्यवस्थापन तंत्राची अनेकांना माहिती नाही. अठराव्या शतकातही छत्रपती शिवाजी महाराज हे मॅनेजमेंटचे गुरू होते हे लक्षात येते. 

उद्योगपती रतन टाटा | Industrialist Ratan Tata

🌟  उद्योगपती रतन टाटा  Industrialist Ratan Tata      भारताच्या उद्योगजगतावर अमीट छाप सोडणारे, दानशूर वृत्तीचे प्रतीक आणि दूरदृष्टीचे उद्यो...