name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): consistency
consistency लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
consistency लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

एकरूपता (unity)

एकरूपता...
Unity

Unity

एकरूपता प्रत्येक 
गाेष्टीत दिसते सुंदर, 

एकसंघपणा असताे 
या बाबतीतला वर... 

एकरूपता साधून 
चित्ती असावे समाधान, 

प्रत्येकाच्या ओठी 
लागते मंगलगान... 

एकरूपता जीवनी 
बाळगता मिळताे मान, 

एकरूपता अंगिकारावी  येका थाेर आणि सान... 

@ दीपक अहिरे, नाशिक

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...