name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Black fungus
Black fungus लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Black fungus लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ब्लॅक फंगस... (Black Fungas)

ब्लॅक फंगस
Black Fungas


Kali burshi


ब्लॅक फंगस म्हणजे आहे एक काळी बुरशी,

माती,पालापाचोळा अन् शेणात आढळते ती अशी...

तिचे बीज पसरते हवेतून वातावरणात,

श्वासाव्दारे ती पसरते माणसाच्या नाकात...

राेगप्रतिकारशक्ती ठेवा आपली निराेगी मजबूत,

तेव्हाच येतील आटोक्यात हे साथराेग काबूत...

मधुमेही रूग्णांमध्ये हाेते जास्त इन्फेक्शन,

झपाट्याने वाढते खूप 
येते रूग्णाला टेन्शन...

जितक्या लवकर हाेईल याचं सत्वर निदानावर,
नाहीतर लक्षणं दिसतील डाेळे, मान आणि नाकावर..

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घ्या औषध उपचार,
रक्त साखर माेजूनऑक्सीजन पातळी बघा वारंवार..

© दीपक अहिरे, 
नाशिक



मित्र कीटकांची ओळख परेड | शेतीतील जैविक कीड नियंत्रण | mitra-kitak-olakh-biological-pest-control

    मित्र कीटकांची ओळख परेड! शेतीतील मित्र कीटक आणि जैविक नियंत्रणाचे महत्त्व |  mitra kitak olakh biological pest control     मित्र कीटक ओ...