name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): मन माझे (My Mind)

मन माझे (My Mind)

मन माझे...
My Mind

My mind

मन माझे
त्याक्षणी व्दिधा झाले, 
झाल्या प्रकाराने 
व्यथीत झाले

मन माझे 
माेकळे झाले, 
मनात साचलेले 
मुक्तपणे वाहिले

मन माझे 
भावनेचा काेंडमारा, 
सुप्त  निचऱ्यावाटे 
वाहिल्या त्या धारा

मन माझे 
सचैल ते स्नान, 
पाण्यात वाहिली 
कायमची ती घाण

© दीपक अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नैसर्गिक शेतीचा स्वीकार काळाची गरज : कुलगुरू डॉ. विलास खर्चे Natural Farming is the Need of the Hour: Vice Chancellor Dr. Vilas kharche

  नैसर्गिक शेतीतील निविष्ठांसाठी एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल ठरेल फलदायी : कुलगुरू डॉ. विलास खर्चे Natural Farming is the Need of the Hour:...