name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): वळणाच्या वाटेवर (On the winding path)

वळणाच्या वाटेवर (On the winding path)


वळणाच्या वाटेवर...
On the winding path

On the winding path


वळणाच्या वाटेवर 
चालत मी राहताे, 
मी एक पांथस्थ,
कलास्वाद जपताे... 

वळणाच्या वाटेवर 
वाटली नाही भिती, 
कितीही येवू समस्या,
आजतागायत किती... 

वळणाच्या वाटेवर 
पाेहचायचे कुठे माहिती, 
आश्रयाला अनेक, 
निराधार,अनाथ वहिती... 

वळणाच्या वाटेवर 
हसतच करावा प्रवास, 
जसे फुले देतात, 
निरपेक्षपणे सुवास.... 

© दीपक अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रेरणा समूह यशोगाथा | ग्रामीण पार्श्वभूमीतून जागतिक बाजारपेठेकडे – श्री. रमेश परिहार | Prerana Group Success Story |

🌱 प्रेरणा समूह : ग्रामीण पार्श्वभूमीतून जागतिक बाजारपेठेकडे   | श्री. रमेश परिहार आणि प्रेरणा केमिकल समूहाची यशोगाथा  | Prerana Group Succ...