name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): चिव चिव (चारोळी)Chiv chiv (Charoli)

चिव चिव (चारोळी)Chiv chiv (Charoli)

चिव चिव (चारोळी)
Chiv chiv (Charoli)


Chiv chiv


चिऊताईची किलबिल 

घुमते रानात शिवारात,

दुर्मिळ झाली चिवचिव

गजबजलेल्या शहरात...


© दीपक अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...