name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): प्रेमाचा वारा (wind of love)

प्रेमाचा वारा (wind of love)

प्रेमाचा वारा 
Wind of love


Wind of love

प्रेमाचा वारा 
वाहताेय भरभरा, 
विषय सुखाने 
वळवू नका नजरा... 

प्रेमाचा वारा 
आनंदी बनवताे, 
झुळूक वाऱ्याची
प्रेम पसरवताे... 

प्रेमाचा वारा 
प्रत्येकाला मिळावा, 
प्रेमाचा  गर्भितार्थ 
विकसित व्हावा... 

प्रेमाचा वारा  
स्पर्शताे हृदयाला, 
प्रेमाच्या सावलीने 
भिडताेय सर्वांगाला...

© दीपक अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

युनिप्लांट अ‍ॅग्री सायन्सः रासायनिक मुक्त समृद्ध शेतीसाठी आधुनिक सेंद्रिय उत्पादने आणि शेतकरी यशोगाथा Uniplant Agri Science: Innovative Organic Solutions for Chemical-Free Agriculture and Farmers Success

युनिप्लांट अ‍ॅग्री सायन्स (Uniplant Agri Science) - शाश्वत शेतीचा डिजिटल दूत रासायनिक मुक्त आणि समृद्ध शेतीसाठी एक अभिनव पाऊल १. प्रस्तावनाः...