name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): ऋतू प्रेमाचा (Season of Love)

ऋतू प्रेमाचा (Season of Love)

ऋतू प्रेमाचा
Season of Love


Season of love


ऋतू प्रेमाचा, 
हृदय करा विशाल, 
प्रेमावर मिळवा विजय, 
पांघरा प्रेमाची शाल... 

ऋतू प्रेमाचा, 
निरपेक्ष प्रेम करा, 
प्रेमाची माध्यमं वेगवेगळी, 
प्रेम वसू द्या ऊरा... 

ऋतू प्रेमाचा, 
प्रेमच प्रेमळपणा शिकवते, 
प्रेमाची क्रियाशीलता, 
प्रेमाने जागवत राहते... 

ऋतू प्रेमाचा, 
प्रेम विकसित व्हावे, 
प्रेमाच्या अंगणात, 
प्रेमाने न्हावून निघावे... 

© दीपक अहिरे, नाशिक

No comments:

Post a Comment

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड (Orchard cultivation using the Miyawaki method)

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड  Orchard cultivation using the Miyawaki method   जपानी झेन तत्त्वांवर आधारित फळबाग लागवड पद्धत या संकल्पनेत आध...