name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): मैत्री लेखणीशी...(Freindship Writing)

मैत्री लेखणीशी...(Freindship Writing)

मैत्री लेखणीशी...
Freindship Writing
 

Friendship writing

मैत्री लेखणीशी

बालपणापासून जुळली,

सदैव सावलीसीरखी

पाठिमागे उभी राहिली...

मैत्री लेखणीशी

जीवन जगण्याचा मार्ग,

मानसिक स्वास्थ्य जपून

हाेताे वाईटाचा विसर्ग..

मैत्री लेखणीशी

लागला जीवन छंद,

निचरा हाेताे मनाचा

फुलताे जीवन आनंद...

मैत्री लेखणीशी

कळते चांगले वाईट,

जीवनमार्ग हाेताे प्रशस्त

जगताे आरामाने डे-नाईट...


@ दीपक अहिरे, नाशिक




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा