name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): ते दिवस आठवतात
ते दिवस आठवतात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ते दिवस आठवतात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ते दिवस आठवतात... | Remember Those Days | जुन्या आठवणींवर मराठी कविता

ते दिवस आठवतात...
Remember Those Days 

Divas

ते दिवस आठवतात
येते डाेळ्यातून पाणी,
गरीबीत राहूनसुध्दा
गायचाे श्रीमंतीची गाणी...

ते दिवस आठवतात
गळायची आमची घरं, 
शिडात कुठे घुसायचं
आडदांडपणे हे वारं...

ते दिवस आठवतात
खायला नव्हते काेरकू,
कुपाेषित बालक आम्ही
म्हणूनच म्हणायचे बारकू...   

ते दिवस आठवतात
शेळ्या चारत हुंदडायचाे, 
घरच्या ओढीने परत
राहुटीत येऊन बसायचाे...

@ दीपक अहिरे, नाशिक

FOSTAC (Food Safety Training and Certification) : अन्न उत्पादक, प्रक्रिया उद्योग व पॅकर्ससाठी अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम

FOSTAC म्हणजे काय? Food Safety for Manufacturers, Processors and Packers प्रशिक्षणाची संपूर्ण माहिती FOSTAC Training for Manufacturers, Proc...