name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): आयुष्य थांबले की (When life stops)

आयुष्य थांबले की (When life stops)

आयुष्य थांबले की...
When life stops


When life stops


आयुष्य थांबले की 

थांबतात सर्व गोष्टी,

बदलून जाते आयुष्य,

ठप्प हाेते अवघी सृष्टी


आयुष्य थांबले की 

काेसळत नाही धारा,

तेव्हा नाही फिरकत,

आसपासचा सुघ्दा वारा


आयुष्य थांबले की 

निरभ्र हाेतं आकाश,

येत नाही कुठला,

आपल्याला सुवास


आयुष्य थांबले की 

दिसत नाही कुणी,

जरी असले जवळ,

नसते ते ध्यानीमनी

© दीपक अहिरे, नाशिक


No comments:

Post a Comment

शेतकरी उत्पादक कंपनी : स्थापना,फायदे आणि योजना (Farmer Producer Company: Establishment, Benefits and Schemes)8

शेतकरी उत्पादक कंपनी : स्थापना,फायदे आणि योजना Farmer Producer Company : Establishment, Benefits and Schemes      शेतकरी उत्पादक कंपनी (एफपी...