name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): वेळ मिळत नाही (There is no time)

वेळ मिळत नाही (There is no time)

वेळ मिळत नाही...
There is no time


There is no time


वेळ मिळत नाही, 
नुसती धावत राहते, 
रात्रंदिवस चाेवीस तास,
काेण कसे खर्च करते...

वेळ मिळत नाही,
वेळ काढावा लागतो, 
गेलेला वेळ कुणी, 
परत असा मागताे...

वेळ मिळत नाही, 
वेळ असताे माैल्यवान, 
वेळेचं भान ठेवावे, 
त्यासारखा नाही ताकदवान...

वेळ मिळत नाही, 
कामं करावी अनेक, 
काळावर व्हावे स्वार, 
वेळेचं व्यवस्थापन करावे नेक

© दीपक अहिरे, नाशिक

No comments:

Post a Comment

शेतकरी उत्पादक कंपनी : स्थापना,फायदे आणि योजना (Farmer Producer Company: Establishment, Benefits and Schemes)8

शेतकरी उत्पादक कंपनी : स्थापना,फायदे आणि योजना Farmer Producer Company : Establishment, Benefits and Schemes शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी: फ...