name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): घुसमट (Intrude)

घुसमट (Intrude)

घुसमट
Intrude

Intrude

घुसमट मनातली,
वेळोवेळी जाहिर करा, 
घुसमटाची देवाणघेवाण,
हाेवू द्या साफ निचरा... 

घुसमट असते,
मनाच्या डाेहात साचून, 
संयतपणे समजून घ्या,
तिच्या अडथळ्यांवाचून... 

घुसमट घेते ठाव, 
अनेक संबंधित हदयाचा, 
मार्ग शाेधत राहते ती, 
बाहेर निघण्याचा... 

घुसमट वाढवताे,
मनाची घालमेल, 
ढळू देवू नका मनाचा,
संयमी ताेल... 

© दीपक अहिरे, नाशिक

No comments:

Post a Comment

माती परीक्षण (Soil Testing)

  माती परीक्षण   Soil Testing       आपल्याला ताप आला. अंग दुखतंय की आपण डॉक्टरकडे जातो ना ? कारण आपल्याला ठाऊक असतं आजाराचं बरोबर निदान झालं...