name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): धुक्याची चादर (Sheet of Mist)

धुक्याची चादर (Sheet of Mist)


धुक्याची चादर
Sheet of Mist


Sheet of mist


धुक्याची चादर,
आकाशाने ओढली, 
भरली हुडहुडी,
थंडी आता वाजली

धुक्याची चादर,
त्रास सकाळ सकाळी, 
डोळे उगीच ताणता,
बसताे अश्रु ढाळी

धुक्याची चादर, 
हळूहळू कमी हाेते, 
सूर्य उगवताच, 
क्षणाक्षणाने नाहीशी हाेते

धुक्याची चादर, 
अनुभव असताे खास, 
धुक्याच्या रूपाने दरवळतो, 
ईश्वरी शक्तीचा वास

© दीपक अहिरे,नाशिक

No comments:

Post a Comment

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड (Orchard cultivation using the Miyawaki method)

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड  Orchard cultivation using the Miyawaki method   जपानी झेन तत्त्वांवर आधारित फळबाग लागवड पद्धत या संकल्पनेत आध...