name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): मतभेद विसरून सारे (Forget All differences)

मतभेद विसरून सारे (Forget All differences)

मतभेद विसरून सारे...
Forget all difference

Forgot all differences

मतभेद विसरून सारे,
एक हाेवू आपण, 
कशाला हवे आपल्याला,
समजुतीचे ज्ञापन

मतभेद विसरून सारे,
लागू आपपल्या कामाला, 
एकमेकांचे आपण साेबती,
गैरसमजाला लावू ताला

मतभेद विसरून सारे,
देवू सहकार्याचा हात, 
कशाला उगीच धडपड,
करावी एकमेकांवर मात

मतभेद विसरून सारे,
राखू मैत्र जिवाभावाचे, 
कशाला राखावे अंतर,
कशाला करायचे चुकीचे

© दीपक अहिरे,नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...