name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): गुलाबी थंडी....

गुलाबी थंडी....


गुलाबी थंडी 
शरीराला स्पर्शते, 
याने आपले 
रोम रोम फुलते... 

गुलाबी थंडी 
बोचरी वाटते, 
मनाला प्रसन्न
करून जाते...

गुलाबी थंडी 
येते हुडहुडी, 
मग आठवते 
प्रेमाची गोधडी...

गुलाबी थंडी 
मोसम व्यायामाचा, 
सराव करा दररोज 
थंडीत फिरण्याचा...

C  दीपक अहिरे, नाशिक  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

युनिप्लांट अ‍ॅग्री सायन्सः रासायनिक मुक्त समृद्ध शेतीसाठी आधुनिक सेंद्रिय उत्पादने आणि शेतकरी यशोगाथा Uniplant Agri Science: Innovative Organic Solutions for Chemical-Free Agriculture and Farmers Success

युनिप्लांट अ‍ॅग्री सायन्स (Uniplant Agri Science) - शाश्वत शेतीचा डिजिटल दूत रासायनिक मुक्त आणि समृद्ध शेतीसाठी एक अभिनव पाऊल १. प्रस्तावनाः...