name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): युवा मन माझे (My young mind)

युवा मन माझे (My young mind)

युवा मन माझे
My young mind

Young mind

युवा मन माझे 
ध्येयासक्त आहे, 
मला माझं ध्येयाचं 
शिखर गाठायचे आहे 

युवा मन माझे 
भविष्य पालटायचे आहे, 
मला माझ्या ध्येयाप्रती 
अभिमान बाळगायचा आहे 

युवा मन माझे 
भरकटून नको देऊ, 
ध्येयाच्या वाटेवर 
सतत जागरूक राहू 

युवा मन माझे 
साद घालतो मनाला, 
विचलीत होऊ देऊ नको 
माझ्या ज्वलंत ध्येयाला

© दीपक केदू अहिरे, नाशिक



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे” My Connection with Nature

  “वृक्षवल्ली  आम्हा सोयरे” My Connection with Nature   ​ "आजच्या सिमेंटच्या जंगलात श्वास घेताना आपल्याला तुकोबांच्या त्या ओळींची प्रकर...