name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): तुझ्या कुशीत आई (mother in your arms)

तुझ्या कुशीत आई (mother in your arms)


तुझ्या कुशीत आई

mother in your arms




तुझ्या कुशीत आई

जग माझे सामावले,

तुझ्या कुशीत आई

जग मला कळले... 


तुझ्या कुशीत आई

प्रेमाचा अर्थ तो कळला,

तुझ्या कुशीत आई

जीव तुझ्यात रंगला...


तुझ्या कुशीत आई

शक्ती मला मिळाली,

तुझ्या कुशीत आई 

प्रेमाची किंमत कळली...


तुझ्या कुशीत आई

जीवन धन्य झाले,

तुझ्या कुशीत आई

जीवन सार्थकी लागले...


© दीपक के. अहिरे, 

नाशिक 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...