खुपते मला...
Hit me
खुपते मला
काही तुझ्या गोष्टी,
आता तरी बदल
तू तुझी दृष्टी....
खुपते मला
तुझ्यातला उणिवा,
शाबूत ठेव आता
तुझ्यातल्या जाणीवा...
खुपते मला
असह्य एकटेपणा,
सर्वच असून
जाणवताे रितेपणा...
खुपते मला
तुझ्या डोळ्यातली भावना,
हाेताे तुला पश्चात्ताप
काळाने गणित साधलंय ना...
© दीपक अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment